ऑरेंजसिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नागपुर
आम्ही केवळ तुमच्या आमच्यातील नातेच नाही तर विश्वासही जपतो आणि त्यामुळेच आपल्यातील ऋणानुबंध अजून घट्ट होत चालले आहेत. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींमध्ये आम्ही खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत; भविष्यात कधीही आर्थिक स्वरूपातील अडचण भासल्यास आम्हाला नक्की
संपर्क करा. आम्हाला तुमच्या पैश्यांसोबत तुमची स्वप्ने देखील महत्वाची वाटतात म्हणूनच आम्ही तुम्हाला कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी तत्पर आहोत, त्याचबरोबर आजवर आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे तुम्ही सतत कौतुक करत आलात
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वोत्तम बँकिंग अनुभवासाठी आजच आमच्या शाखेला भेट द्या.
आम्ही देत असलेल्या सुविधांमुळे तुम्हाला नक्कीच आनंद होईल.
आधुनिक सेवा आणि सुविधा
प्रत्येक ग्राहकाला आधुनिक सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे.
तुमच्या बचतीत वृद्धी व्हावी, तुम्हाला गुंतवणुकीवर जास्तीतजास्त परतावा मिळावा व तुम्ही निश्चिन्त राहावे म्हणून आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या ठेव योजना घेऊन आलो आहोत.
प्रत्येक ग्राहकाला चांगल्या बँकिंगचा अनुभव घेता यावा यासाठी आम्ही सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची आधुनिक यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध आहे.
आमचे सहकारी
आमच्याशी संपर्क साधा..
आम्ही आपली मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर आहोत; त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल अथवा काही शंका असेल तर पुढील फॉर्ममध्ये त्याबद्दल माहिती द्या... आम्ही आपल्याशी लवकरच संपर्क साधू.






"प्रत्येकाला आर्थिक स्थिरतेची आवश्यकता असतेच मग तो कोणत्याही परिस्थितील व्यक्ती असो... परंतु प्रत्येकजण त्यासाठी आवश्यक
प्रयत्न करत नाही. प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही नक्कीच मदत करतो. आतापर्यंतच्या ऋणानुबंधामुळेच आपल्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. मला आशा आहे की भविष्यात देखील आपण असेच प्रेम करत राहाल आणि आम्हाला
सेवा करण्याची संधी द्याल."



